Operation theatre with specialise HVAC
Cross linking treatments for Keratoconus with PRK
Ocular surface disease and dry eyes
Patients with keratoconus do not have a clear vision for all distances, especially with artificial lights around esp during night time or even at day times.
S.E.E. is a registered centre with the Government of Maharashtra to perform the corneal transplants since last 12 yrs.
Laser refractive surgery offers a clear, unaided vision for all those who wish to see without any aids like glasses or contact lenses.
Microcoaxial Phacoemulsification (2.2mm or less) cataract surgery under topical anesthesia (No injection anesthesia) with Ozyl Infinity Torsional phacoemulsification system.
Assessment of depth of the angles of the anterior chamber Essential tool for detecting the type of Glaucoma and prediction of the eyes that are predisposed to developing High pressures inside the eyes.
Retina, being the backbone of the whole eye, if affected can cause irreversible loss of vision
गेली 4 ते 5 वर्षे मला फक्त दिसण्याचा (Low vision) त्रास होता. त्यानंतर मला एका डोळ्याने दिसणे अतिशय कमी झाले व माझा डावा डोळा अतिशय दुखू लागला. प्रकाश तर सहनच होत नव्हता, डोळ्यातून पाणी यायचे व मधूनच असहय्य कळा यायच्या, ज्यामुळे कमी प्रकाशाच्या रुममध्ये बसावे लागायचे. तसेच वेळ पाहणे, मजकूर वाचणे, घरातील वस्तूंचा अंदाज न येणे व माणसांना फक्त आवाजावरून ओळखणे, चेहरे न ओळखता येणे इत्यादी अनेक त्रासांना तोंड द्यावे लागत होते. या सगळ्यामुळे आत्मविश्वास कमी होणे व सतत चिडचिड होणे चालू होते. सुदैवाने डॉ. पारुल देशपांडे ह्यांनी योग्य चाचण्या करून कॉर्निया ट्रान्सप्लान्ट करण्याचा सल्ला दिला. त्यांनी प्रथम डाव्या डोळ्याचा कॉर्निया ट्रान्सप्लन्ट केला. ज्यामुळे डोळा दुखणे लगेचच थांबले. प्रकाश सहन होऊ लागला व दृष्टी हळूहळू सुधारू लागली. त्यानंतर 6 ते 7 महिन्यांनी डावा डोळ्याला जो व जसा त्रास होत होता, तसाच त्रास उजव्या डोळ्याला सुरू झाला. त्यामुळे उजव्या डोळ्याचाही कॉर्निया ट्रान्सप्लान्ट केला. ह्या दोन्ही ऑपरेशनमुळे माझ्या दृष्टीत खूपच फरक पडला आहे. त्यामुळे परावलंबन नाहीसे होऊन आत्मविश्वास वाढला, चिडचिडेपणा कमी झाल्यामुळे घरात उत्साह वाढून वातावरण आनंदाचे झाले. लो व्हिजन असणाऱ्यांना व कॉर्नियामध्ये काही प्रॉब्लेम असल्यास डॉ. पारुल देशपांडे ह्यांचा अवश्य सल्ला घ्यावा असे माझे आग्रहाचे सांगणे आहे. मी असेही नमूद करतो की या शस्त्रक्रिये दरम्यान व त्यानंतरही मला कसलाच त्रास झाला नाही. फक्त डोळ्यांची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमाने घ्यावी लागतात.
मी ओंकार माझ्या उजव्या डोळ्याला कॉर्निया झाला होता. मला खूप त्रास होत होता. उजेड सहन होत नव्हता. डोळ्याचे बुबूळ पांढरे झाले होते व ते बुबूळ बाहेर येत होते. डोळ्यातून पाणी येत होते. खूप त्रास होत होता, डोळा दुखायचा पण आम्हाला ह्या हॉस्पिटलचे नाव समजले व आम्ही येथे आलो व येथे आल्यामुळे आम्हाला योग्य उपचार मिळाला व डॉक्टरांच्या प्रयत्नांनी ऑपरेशन झाले व ते पाहून दूसरे बुबूळ बसवण्यात आले व माझा डोळा आता चांगला झाला आहे. माझा हा आनंद डॉक्टर पारूल देशपांडे यांच्या मुळे आहे. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे या हॉस्पिटल मधले स्टाफ यांचे देखिल मी खूप आभारी आहे या हॉस्पिटल मध्ये स्टाफ हे सुध्दा चांगल्या पद्धतीने पेशन्टची काळजी घेतात. मी त्यांचे सर्वांचे आभारी आहे.
ओंकार सुनिल अहिरे, 93 वर्षे
डॉ. सौ. पारुल देशपांडेशी माझी पहिली भेट साधारण 15 वर्षापूर्वी झाली. माझ्या आईच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशन संदर्भात. नंतर माझ्या वहिनीसाठी मी त्यांच्याकडे गेले आणि आता माझ्याच डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी मी त्यांना भेटले. जवळ जवळ 6 महिने त्यांनी माझ्यावर उपचार केले आणि माझी दूष्टी पूर्ववत झाली. ह्या सर्वांसाठी मी डॉ. पारुल देशपांडे आणि त्यांच्या टीमची अत्यंत ऋणी आहे
सौ. अंजली आरगे
I state my sincere appreciation towards Dr. Parul Deshpande for the efficiency with which she operated me for Cataract on 20th June 2017 in Sarvodaya eye hospital in Vile Parle East. I also appreciate the comfort level I was put in during pre and post operated period. I sincerely thank Dr. Parul Deshpande & all her staff members for a job well done and giving excellent value for money.
Subhash Chaubal
In the year 2000/2001, I had vision problem due to cataract. Cataract operations were done by Dr. P.Brahmbhatt, Borivali. Due to some problem I was asked to meet Dr. Anand Kumta, Malad and Dr. Kumata had done yag laser. Till 2013 my Vision was ok. In the year 2013 again vision problem started and I met Dr. Anand Kumata for eye checkup. Dr. Anand Kumta Checked my eyes and advised me to see Dr. Rajul Parikh Glaucoma Specialist and Dr. Parul Deshpande, Cornea specialist Dr. Rajul Parikh done the surgery of both the eyes successfully (i.e. for Glaucoma). October 2014, I met Dr. Parul Deshpande for Cornea treatment. Dr. Parul Deshpande done the surgery of left eye on 20-12-2014, and for right eye on 13-07-2016 successfully My Birth Date is 13th July. Dr. Parul Deshpande gave me a birthday gift of best vision that day. Now I am enjoying my life very happily because of all Dr’s skill & efforts. I, sincerely thank Dr. Brahmabatta, Dr. Anand Kumta, Dr. Rajul Parikh and Dr. Parul Deshpande for giving me best vision. So, I always say, DOCTOR = GOD.
SUDHIR PUROHIT, 70 years